We use cookies to personalise content and ads, to provide social media features and to analyse our traffic. Read more…
Sunday
01
APR

अभिनय कट्ट्यावर " रोहन मापुस्कर" यांची मुलाखत :

18:00
21:00
Abhinay Katta
Event organized by Abhinay Katta

Get Directions

Category
#var:page_name# cover

रविवार दि. १ एप्रिल २०१८ रोजी ३७० व्या अभिनय कट्ट्यावर सुप्रसिद्ध कास्टिंग - फिल्म दिग्दर्शक "रोहन मापुस्कर" यांची मुलाखत आयोजित केली आहे. सदर मुलाखतीचा आस्वाद घेण्यासाठी सायं. ६ वाजता रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक किरण नाकती यांनी केले आहे.